Video

“मनांगण” पुस्तक प्रकाशन सोहळा…

Posted on

मनांगण पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होति. प्रकाशक श्री. जयंत कुलकर्णी यांच्या कृपेने हा सन्मान मला मिळाला.  

Video

मराठी भाषा

Posted on

विषय: मराठी भाषा. वक्ता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री मराठी भाषा दिन २०१७, उत्कर्ष मंदिर, मालाड पश्चिम येथे विद्यार्थ्यांसमोर केलेले भाषण. भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=xYL5q4CBE54