Reviews - Film, Books, Plays

मनोरंजक; चि. व चि. सौ. कां.

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 कलाकार: ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले, भारत गणेशपुरे, प्रदिप जोशी, सुप्रिया पाठारे, पुर्णिमा तळवलकर, सुनिल अभ्यंकर, पुष्कर लोणारकर, ज्योती सुभाष, ऋतुराज शिंदे, आरती मोरे, सतीश अळेकर. दिग्दर्शक: परेश मोकाशी. कथा/संवाद/पटकथा: परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी. प्रत्येक चित्रपटाचा बाज वेगळा असतो. त्यानुसारच आपण त्या चित्रपटाकडे पाहिलं […]

Reviews - Film, Books, Plays

हा सर्व खेळ मनाचा; ध्यानीमनी

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 कलाकार: महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजित खांडकेकर, मृण्मयी देशपांडे. लेखक: प्रशांत दळवी. दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी. ध्यानीमनी या नाटकावर आधारीत ध्यानीमनी हा सिनेमा बनवण्यात आलेला आहे. ते नाटक मी पाहिलं नसल्यामुळे माझ्यासाठी किंवा माझ्या पिढीसाठी हा सिनेमा ताजा आहे. ज्यांनी हे नाटक पाहिलंय त्यांचं म्हणणं […]

Reviews - Film, Books, Plays

चांगल्या कल्पनेचे निराशाजनक सादरीकरण; बघतोस काय मुजरा कर.

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 कलाकार: जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, हेमंत ढोमे, नेहा जोशी, पर्ण पेठे, अनंत जोग, अश्विनी काळसेकर, विक्रम गोखले. लेखक/दिग्दर्शक: हेमंत ढोमे. शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक जण स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो. मग तो राजकारणी असो, सामाजिक कार्यकर्ता (असे स्वतःच म्हणवून घेणारे) किंवा अजून कुणीही. प्रत्येकाला […]

Reviews - Film, Books, Plays

पिंडदान; शेवटी पिंडाला कावळा शिवलाच नाही

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 CAST: Siddharth Chandekar, Manava Naik, Paula Mcglynn, Madhav Abhyankar, Sanjay Kulkarni DIRECTION: Prashant Patil Story : Avinash Ghodke Screenplay & Dialogues : Avinash Ghodke पिंडदान, a mystical love story. म्हणजे एक गूढ प्रेम कथा… ही प्रेमकथा खरोखरच गूढ आहे. पण ती पडद्यावर व्यवस्थित दाखवता […]

Reviews - Film, Books, Plays

प्रशांत दामले स्टाईल “भो भो”

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 कलाकार : प्रशांत दामले, अश्विनी एकबोटे, सुबोध भावे, सौरभ गोखले, संजय मोने, शरद पोंक्षे, समीर विजयन, केतकी चितळे, किशोर चौगुले, राजन भिसे कथा / दिग्दर्शन : भरत गायकवाड पटकथा : भरत गायकवाड, जयंता बोर्डोलोय संवाद: भरत गायकवाड, मकरंद सावंत, जयदीप लेले मला पुन्हा एकदा […]

Reviews - Film, Books, Plays

भिती म्हणजे दि ओमेन

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 मागे मी बाबाडूक या चित्रपटाबद्दल लिहिलं होतं. घाबरवण्यासाठी विदृप चेहरे आणि दचकवणार्‍या संगीताची आवश्यकता असतेच असे नाही. बाबाडूक या चित्रपटात तरी बर्‍यापैकी भूताचं अस्तित्व दाखवण्यात आलं आहे. पण दि ओमन असा चित्रपट आहे ज्यात भूत किंवा शैतान नाही. पण तरीही सबंध चित्रपटात शैतानाचं अस्तित्व […]

Reviews - Film, Books, Plays

मुरलेली कथा; मुरंबा

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 कथेची गरज काय आहे? त्यानुसार पटकथा आणि संवाद लिहिणे, असं फार कमी होतं. बर्‍याचदा कमर्शिअल चित्रपटाच्या नावाखाली मीठ मसाला लावून चटपटीत करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. म्हणून अनेक वेळा मूळ विषय राहतो बाजूला आणि कथा भलतीकडेच भटकत राहते. पण भारतीय प्रेक्षकांना हा चटपटीतपणा आवडतो किंवा […]

Reviews - Film, Books, Plays

We The People

Posted on

#ओळख_एकांकिकांची असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे आज मी We The People या एकांकिकेबद्दल सांगणार आहे. गेल्या लेखासंबंधी दोन महत्वाच्या टिप्स आलेल्या, त्या म्हणजे लेखन सविस्तर करावं आणि एकांकिकांची संपूर्ण माहिती द्यावी. चित्रपटाची माहिती सांगितल्यावर चित्रपट पाहणे शक्य आहे. पण एकांकिकांबद्दल तसे होत नाही. म्हणून सविस्तर […]

Reviews - Film, Books, Plays

सदरक्षणाय खलनिग्रहणाय

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 मी माझ्या आयुष्यातले पहिले सुसंगत (सुसंगत म्हणजे त्या आधी जे करत होतो त्यास नाटक म्हणता येणार नाही.) नाटक केले ते वसंत सबनिस लिखित “सौजन्याची ऐशीतैशी”. हे नाटक आम्ही गणेशोत्सवात हौशी रंगभूमी म्हणून सादर केले होते. मी यात अगदी लहान भूमिका केली होती. या नाटकाचे […]

Reviews - Film, Books, Plays

दि बाबाडूक; एक वास्तविक भयपट

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 भयपट म्हटला की स्पेशल इफेक्ट्स, दचकवणारं म्यूजिक, भूतांचे विद्रूप चेहरे या सर्व गोष्टी सामान्य आहेत. पण या सर्वांच्या पलीकडे केवळ कथानक आणि विशिष्ट प्रसंग याद्वारे घाबरवण्याचा पयत्न करणारा चित्रपट म्हणजे बाबाडूक. २०१४ साली प्रदर्शित झालेला ऑस्ट्रेलियन सिनेमा. जेनिफर केंट या अभिनेत्रीचा दिग्दर्शक म्हणून पहिला […]