Poem

डार्विन डार्विन काय म्हणतोय?

Posted on

डार्विन डार्विन काय म्हणतोय? डार्विन डार्विन काय म्हणतोय? डा डा डार्विन… आ हा डार्विन… ओ हो डार्विन.. हा… डार्विन डार्विन काय म्हणतोय? भलताच विज्ञान वेडा दिसतोय. रुप गोजिरं झिरपी दाढी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडी माकडाचा नर झालाच जर सिंह म्हणे, माकड कै करतोय? डा डा डार्विन… आ हा डार्विन… ओ हो डार्विन.. हा… विज्ञावादाचा नाद तुला […]

Poem

नयन तुझे…

Posted on

नयन तुझे जणू मृगजळे गं. कुणीही बुडावे असे तळे गं. चालते ठेक्यात उगी बळे गं. झाले कित्येक पाहा खुळे गं. तव यौवनाचा गंध दरवळे गं. देहांग जणू फुलांचे मळे गं. मनास लागले कसे चाळे गं. तुझ्या वाटेवरी लागे डोळे गं. मन आता तुजकडे वळे गं. काय होते न मज कळे गं. नयन तुझे जणू मृगजळे […]

Poem

शब्दांच्या पलीकडले…

Posted on

समज, आपण दोघे जर मुके असतो, तर एकमेकांशी काय बोललो असतो? तू माझ्या डोळ्यांत पाहिलं असतं आणि मी तुझ्या डोळ्यांत पाहिलं असतं. हे इतकं आपल्याला आयुष्यभर पुरलं असतं. मला सांग, मग का हव्या असतात तुला शब्दांच्या भिंती? तुला नाही का वाटत, शब्दांच्या भिंतींमुळे खुंटते प्रीती? प्रेम, हे त्या तीन जादूई शब्दांपलीकडचे असते गं. पु.लं म्हणून […]

Poem

वंदे मातरम

Posted on

चला गाऊया वंदे मातरम. सारे गाऊया वंदे मातरम. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. स्वातंत्र्य लढ्याचा हा मंत्र खरा. त्या वीर हुतात्म्यांच्या स्मृती स्मरा. म्हणा जोडुनी आपुल्या दोन्ही करा. देव मंत्रांहुनी आम्हास पूज्य परम. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. चला गाऊया वंदे मातरम. सारे गाऊया वंदे मातरम. वंदे मातरम वंदे […]

Poem

पीना जरुरी है

Posted on

अगर जीना चाहते हो तो पीना जरुरी है पीना चाहते हो तो फिर जीना जरुरी है   हर जाम हमें ये एहसास दिलाता है जीने के लिए नजर आसमानी जरुरी है   कुछ रस्म-रिवाज सीख लो मयखाने के महफील सजानी है, रात सुहानी जरुरी है   धीरे धीरे ज़हन में उतरने के लिये थोड़ी शराब […]

Poem

का?

Posted on

तू माझी कुणी नाहीस, तसा मी सुद्धा तुझा कुणी नाही… तसे आपण दोघेही एकमेकांचे, कुणी कुणीच नाही… पण… पण आयुष्याचा ग्रंथ वाचताना, आपण दोघेही एकमेकांचे डोळे झालो होतो… का?… कारण सांगू शकशील?   कविता : जयेश शत्रुघ्न मेस्त्री असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01

Poem

सत्ता सांगा कुणाची?

Posted on

ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला सत्ता सांगा कुणाची? सत्ता तुझ्या मोदीची। मोदी सांगा कुणाचे? मोदी तुझ्या पक्षाचे। इवल्या इवल्या मुंबईत, वाघोबा वाघीण राहतात. वाघोबा-वाघीण अन भवती, सैनिक बिचारे टिवटिवती। सत्ता सांगा कुणाची?…. भाषणे बोलतो अवांतरी, आमचे करडे बोल जरी. मोदींच्या हातात हात द्यावा, शत्रूचा हळूच पापा घ्यावा। सत्ता सांगा कुणाची?…. पंखाशी पंख […]

Poem

छातीवरी तुझ्या…

Posted on

छातीवरी तुझ्या तारुण्याचा भार आहे. हा झोंबणारा वारा भलताच गार आहे. मी रिचवले असे कितीतरी मद्यप्याले. पण तुझ्या ओठांचा कैफ फार आहे. अशी नागमोडी प्रणयलता जणू तू. मी तुझ्या गळ्यातला मदनहार आहे. मी छेडली हळूच, तार तुझ्या तनूची. जे उमटले मंजूळ, संगीत अमर आहे. अजून पहाट व्हायला बराच अवकाश आहे. तो चांदही प्रणयात लीन बेशुमार […]

Poem

वक्ष

Posted on

मेरी नज़र अपने शक्स पर है जो बैठा औरो के पक्ष पर है आखिर किसे बांधू मैं राखी? सबकी नज़रे मेरे वक्ष पर हैं मेरा वजूद तो नोच लिया उनकी आँखे मेरे अक्स पर है मैं सीता हूँ, तो काली भी हूं दरिंदों के नाम, मेरे नक्ष पर है कलियुग के रावणो सुन लो मेरा […]

Poem

काँग्रेस, कमनिस्ट, पुरोगामी

Posted on

अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी. एक जगह जब जमा हो तीनो काँग्रेस, कमनिस्ट, पुरोगामी. अनहोनी को होनी…   एक एक से बिगडे दो, दो दो से बिगडे तीन. झूठ का साथ सही, बिन बाजा बारात सही. अरे कोई शरम की बात नहीं. ये बेशर्मो का मेला है, इमानो की बात नही. यारो […]