Poem

किश्तों की ये जिंदगी

Posted on

किश्तों की ये जिंदगी, किश्तों का आसमान किश्तों की ये बंदगी, किश्तों के अरमान वो चांद असमां पर हाय, किश्तों पर जी रहा है रे उम्मीदो का सूरज हाय, धीरे धीरे ढल रहा है रे अब आंखो मे आंसू लाने पर भी लगेगी चुंगी. हम चिंखना चाहते हैं मगर चुप्पीया खड़ी नंगी. किश्तों की ये […]

Poem

आरती भारतमातेची…

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 आरती भारतमाता॥ गातो आर्ततेने सूता॥ जन्मले साधुसंत॥ तुझी थोर आहे गाथा॥ध्रु०॥ दुष्टांचा नाश करी॥ वंदे मातरम मुखी॥ लढले धर्मवंत॥ तुझा शिवाजी त्राता॥आरती ॥१॥ दिधले ज्ञान जगी॥ प्रेम अर्पियले युगी॥ विश्व कल्याण॥ बोले ज्ञानियांचा राजा॥आरती ॥१॥ सुंदर लोभस काया॥ आभाळाएवढी माया॥ जाहलो भाग्यवंत॥ उदरी जन्मूनी […]

Poem

सिलसिला…

Posted on

हा चंद्र, तो सूर्य, झाला फैसला माझा. हेच उरले आता ऐकाया सिलसिला माझा. मी माझ्या नभात तेव्हा माळले आशेचे तारे. तेच आताशा कुठे बळावतात हौसला माझा. मी न पाहिले तिला कधीही उगी वळुनी. तरीही ते रान गाते इश्काचा मसला माझा. आता मनाचा दगड आसवे पाझरतो. सांग तेव्हा अंदाज का रे फसला माझा. मी होऊनी वीट […]

Poem

खुद्दारी…

Posted on

तुम्हारी बद्दुआ को मैंने अपने दिल में महफूज रखा है. पर तुमने मेरी दुआओं को नजरअंदाज कर दिया. कितनी खुद्दार हो तुम? औरत को इतनी खुद्दारी जचती नहीं. तुम्हे मेरे कंधे से कंधा मिलाना था. इसलिए तुम मेरे कंधे निकम्मे करने की कोशिश की. तुम अपने अतीत के पुरुष मुझमे देखती रही. दुनिया को जलील […]

Poem

सिंगल बुक…

Posted on

सिंगल सिंगल रात कटी क्यों? पता चला है. तुरु तुरु सिंगल सिंगल रात कटी क्यों? पता चला है. अरे हड्डी मरोड के दिल तौडा है दिल तौडा है. सिंगल सिंगल पता चला है. हड्डी मरोड के दिल तौडा है. सिंगल सिंगल पता चला है. हड्डी मरोड के दिल तौडा है. एक परिन्दा है शर्मिंदा, था […]

Poem

वय…

Posted on

प्रेमात पडायचे वय राहिले नाही. प्रेमात पाडायचे वय राहिले नाही. तिच्या आठवणींची सर धावून आली. पावसात भिजायचे वय राहिले नाही. कालच दुःखाने पुन्हा साद घातली. जनात रडायचे वय राहिले नाही. समोरच्या खिडकीतल्या खट्टयाळ नजरा. रूप न्याहाळायचे वय राहिले नाही. आयुष्य जसे आहे तसे स्वीकारावे. स्वप्नात रमायचे वय राहिले नाही. कविता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री असे साहित्य […]

Poem

बातो बातो में

Posted on

युं दिल मिल गये, बातो बातो में। युं गुल खिल गये, बातो बातो में। इस पल में मैं सोचकर हैरान हूं। वो पल बित गये, बातो बातो में। तुम्हे याद हैं सर्दी की वो गर्म राते? एक जिस्म हो गये, बातो बातो में। सुंदर दिन थे, तुम-हम मिलते थे। वे कारवां हो गये, बातो बातो […]

Poem

बस स्टॉप

Posted on

मूक झाले शब्द अन मन झाले बावरे. साजणे गं काल तुला  बस स्टॉपवर पाहिले. नयन तुजवर रोखले अन वळले तुजकडे पावले. दिव्य काया, सर्वांग माया रुप कसे हे लाभले? क्षण पळभर थबकला अन लाजले उन्ह कोवळे. आपुल्यात अंतर जरी एक झाले सावले. बस आली तुझी अन मनास भरले कापरे. मी थांबलो त्याच जागी तरी मन […]

Poem

मी लिहायला बसतो तेव्हा…

Posted on

मी लिहायला बसतो तेव्हा… असंख्य कल्पनांचे थवे उडत उडत माझ्या मनाच्या फांद्यांवर येऊन बसतात मी लिहायला बसतो तेव्हा… मी लिहायला बसतो तेव्हा… भुतकाळाच्या स्मशानात पहूडलेली आठवणींची प्रेतं अकस्मात तांडव घालू लागतात मी लिहायला बसतो तेव्हा… मी लिहायला बसतो तेव्हा… मला ऐकू येतात, हजारो द्रौपदींच्या किंकाळ्या. माझ्या ह्रदयावर कोरले जातात, मी न अनुभवलेल्या फाळणीचे घाव… मी […]

Poem

येशील ना?…

Posted on

प्रिये तोडुनी साऱ्या बंधना. आता तरी येशील ना? येशील ना?… मी जनी जनी तुज शोधतो ठेच लागता जरा थांबतो तू स्वैर हिंडते मनोवनी अश्रू सम वाहते लोचनी या आंबलेल्या मनास गं, गंध तुझा देशील ना? आता तरी येशील ना? येशील ना?… तू आहेस अथवा नाही मजला हे ठाऊक नाही तरी मी खुळ्या सारखा तिष्ठतो चातका […]