E Books

एकांकिका विकृत

Posted on

माणसातील विकृती त्याला कोणत्याही थराला नेऊ शकते. ही एकांकिका वाचून आपली प्रतिक्रीया नक्की कळवा. एकांकिका वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा:    

E Books

एकांकिका: विजय लोखंडेला कोणी मारलं?

Posted on

विजय लोखंडेला कोणी मारलं? ही एकांकिका हिंदी भाषेत २०१६ च्या युथ फेस्टिवलमध्ये सादर झाली. अक्षय कांबळे ने एकांकिकेचे दिगदर्शन केले. तसेच ०९.०५.२०१७ रोजी आकाशवाणी/सह्याद्रीकरिता रेकॉर्ड झाली. एकांकिका वाचण्यासाठी या फोटोवर क्लिक करा:

E Books

रण… दोन अंकी नाटक

Posted on

मी लिहिलेले “रण” हे दोन अंकी नाटक नक्की वाचा आणि नाटक कसे वाटले? तेही सांगा. काही सूचना असल्यास अवश्य करा. (या नाटकातील अर्जूनदेव या पात्राच्या तोंडी असलेले संवाद येथे देत आहे. म्हणजे नाटकाची पार्श्वभूमी तुमच्या लक्षात येईल) बंद करो अपनी बकवास. क्या समझते है आपके आलमगीर बादशहा अपने आप को. वो हिंदोस्तां पर राज करना […]

E Books

एकांकिका : मराठी शाळाच

Posted on

ही एकांकिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. संहितेचे प्रयोग कराय्चे असल्यास लेखकाची लिखित परवानगी आवश्यक आहे. Click here to download: marathi-shala-ekankika

E Books

शरसंधान

Posted on

“शरसंधान” हे पुस्तक आता ई-बुक स्वरुपत मोफत उपलब्ध आहे. अनेकानेक वाचकांना या लेखसंग्रहाचा आस्वाद घेता यावा हा मूळ उद्देश आहे. आपण हे पुस्तक वाचा, आपल्या प्रतिक्रीया मला कळवा आणि आपल्या मित्रांना forward करा. जेणेकरुन अनेकनेक लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचेल. चला तर मग वाचन संस्कृती जपूया आणि forward करुन ती संस्कृती वुद्धिंगत करुया… पुस्तक वाचून झाल्यावर […]

E Books

एकांकिका एक गुन्हा माफ

Posted on

जग बदलतंय… आता स्त्री आणि पुरुषाला समान अधिकार असतात, असं किमान भासवलं तरी जातंय. समान अधिकार म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीत बरोबरीचा वाटा. पण जर पुरुषने गुन्हा केला तर स्त्रीला सुद्धा गुन्हा करण्याचा अधिकार आहे का? वाचा स्त्री-पुरुषाचं उलगडत जाणारं नातं. एकांकिका “एक गुन्हा माफ” एकांकिका डाऊनलोद करण्यासाठी खाली फोटोवर क्लिक करा (To Download, please click […]

E Books

एकांकिका : अनुसंधान

Posted on

नेहमी तेच ते विषय का हाताळावेत? किंवा विषय एकाच पद्धतीने हाताळायला हवे का? एखादा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळयला काय हरकत आहे? आचार्य रजनीश म्हणाले होते “संभोग से समाधी की ओर”, काही संतजनांनी तर स्त्रीपासून दूर रहा असं म्हटलं, तर काहींनी संमिश्र विचार मांडले. अनेक संतजनांनी आपापले विचार मांडलेत. असो राधा, मीरा या कृष्णाच्या भक्तीत तल्लीन […]

E Books

एकांकिका : मला काय त्याचे?

Posted on

एकांकिका “मला काय त्याचे?”… या एकांकिकेला मराठी नाट्य परिषद, कल्याण शाखेतर्फे घेण्यात आलेल्या एकांकिका लेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. आपण रसिक मायबाप. कलाकृतीचे खरे समिक्षक आणि परिक्षक आपणच. तुम्ही ही एकांकिका वाचा आणि वाचून झाल्यावर तुमचे मत नक्की कळवा. एकांकिका तुम्हाला कशी वाटली? कोणते बदल मला करावयास हवेत? अशा अनेक गोष्टी तुम्ही मला सुचवू […]