Articles

सरकारचे अर्थसंकल्प आणि लोकसत्ताकारांचे हसे…

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 सरकारतर्फे अर्थसंकल्प मांडणार, त्याच्या दोन दिवसाआधी सोशल मिडियावर एक संदेश फिरत होता, “तुम्ही अर्थसंकल्पाची तयारी करताय आणि इथे आमचे अग्रलेख लिहून झाले सुद्धा”. हा संदेश लोकसत्ताच्या संपादकांना चिमटा काढण्यासाठी होता. हा संदेश विनोदी असला तरी लोकसत्ताच्या दिनांक २ फेब्रुवारी २०१८ च्या अंकाने हा संदेश […]

Articles

ऑनलाईन न्यूज मिडियाचा जनमानसावर होणारा परिणाम

Posted on

१० वर्षांपूर्वी सुद्धा सोशल मिडिया अस्तित्वात होता. पण भारतात त्याविषयीची जागरुकता झाली नव्हती. लोक फेसबुक सारख्या सोशल अर्थात ऑनलाईन मिडियाचा वापर कोणताही हेतू मनात न ठेवता करायचे. पण गेल्या ५ वर्षापासून या ऑनलाईन मिडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. २०१४ साली भाजपला मिळालेल्या यशामध्ये ऑनलाईन मिडियाचा सुद्धा वाटा आहे. अबकी बार मोदी सरकार या घोषवाक्याचे कशाप्रकारे […]

Articles

झुंडीचा हैदोस आणि सरकारचा नाकर्तेपणा

Posted on

असे साहित्य नियमित वाचण्यासाठी आमचे facebook Page Like आणि follow करा: https://www.facebook.com/powerofwords01 आपली अस्मिता, आपला ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे. पण आपली अस्मिता आणि आपला ऐतिहासिक वारसा जर आपले वर्तमान खराब करत असेल तर मात्र या गोष्टींचे जतन करण्यात काय अर्थ आहे? अस्मिता आपल्याला स्वाभिमान शिकवते आणि ऐतिहास आपल्याला प्रेरणा देतो. पण इतिहासातून आपण नेमके काय […]

Articles

नववर्ष शोभायात्रा, सावरकर आणि एकात्मतेचा एल्गार…

Posted on

जातीभेदा विरुद्धच्या लढाईचा इतिहास जेव्हा जेव्हा सांगितला जातो, तेव्हा तेव्हा सावरकरांचे नाव अजाणतेपणाने किंवा बलपूर्वक गाळले जाते. शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असे म्हणताना आपल्याला सावरकर नको असतात. मुळात शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्याही विचारात भेद आहे. तरीही त्यांना एका ओळीत उभे केले जाते. रात्नागिरीतले सावरकरांचे कार्य जगासमोर आले नाही आणि मुद्दामून येऊ दिले […]

Articles

लेखण्या मोडायच्या आणि बंदुका हातात घ्यायच्या, म्हणजे नेमकं काय करायचं?

Posted on

सावरकरी वाक्यांचा विपर्यास करण्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभली आहे. आपण कोणता संदर्भ कुठे लावतो याचा साधा विचरही लोकांना करवत नाही. हा त्यांच्या करंटेपणा समजावा की भाबडेपणा? सावरकरांचे, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या. हे वाक्य सर्रास कुणीही वापरतो. हे वाक्य इतक्या सहज स्वतः सावरकरांनीही उच्चारले नसेल. सावरकरांचे काही वाक्ये अनेक लोक आधार म्हणून वापरतात. […]

Articles

मनुस्मृती, संविधान आणि सनातनी मानसिकता…

Posted on

प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. प्रभू रामचंद्र यांचे शौर्य आणि भगवान श्रीकृष्ण यांचे गीतेतील तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाण्यासाठी आपण रामायण आणि गीतेचे पारायणे करतो. कृष्णजन्माष्टमी आणि राम नवमी साजरी करतो. रामाने रावणाचा वध केला म्हणून आपण दसर्‍याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो. यामागे श्रीरामांच्या शौर्याचे स्मरण […]

Articles

हिंदू चेतना संगम हे दंगल आणि अराजकतेला उत्तर आहे

Posted on

भीमा-कोरेगावचा इतिहास पुन्हा घडवायचा आहे, असे उमर खालीद शनिवारवाड्यावर म्हणाला. या भाषणांदरम्यान नवी पेशवाई या शब्दाचा प्रयोग करण्यात आला. आता जुनी पेशावाई वाईट होती की चांगली होती, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु पानीपत, बाजीरावांचे कर्तृत्व आपल्याला विसरता येत नाही. तरीही भीमा-कोरेगाव लढाई दरम्यानची पेशवाई वाईट होती, जातपात मानणारी होती, असे जरी वादासाठी आपण गृहित धरले […]

Articles

अक्षय बिक्कड बम्बे बो…

Posted on

पुण्यातील शनिवारवाड्यातील एल्गार परिषदेनंतर उसळलेल्या दंगली संबंधी पुण्यातील तडफदार तरुण अक्षय बिक्कड यांनी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक ४ जानेवारी २०१८ रोजी एबीपी माझावरील माझा विशेषमध्ये या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्या चर्चेत कपिल पाटील, कॉंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे, भाजपचे माधवराव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार समर […]

Articles

भटाळलेले व्हा…

Posted on

माझ्या अनुभवानुसार मी हे लिहितोय. कदाचित इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो. पण ब्राह्मणेतर समाजाच्या मनात ब्राह्मणांबद्दल Inferiority complex आहे. हे मी बर्‍याचदा पाहिलेलं आहे. आम्ही थिएटर करायचो त्या ग्रूपमध्ये असे अनेक नट होते जे ब्राह्मणांना पाहून बोटे मोडायचे. त्यांचं म्हणणं असं की ब्राह्मणांचे उच्चार चांगले असतात. मराठी शुद्ध बोलतात, म्हणून अनेक लोक स्टेजवर अभिनय करतात. […]

Articles

बुड्ढा होगा तेरा बाप

Posted on

२०११ ला महानायक अमिताभ बच्चन यांचा “बुड्ढा होगा तेरा बाप” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सिनेमा बरा होता. पण अमिताभ सारखा वृद्ध नट हा त्या चित्रपटाचा हिरो होता. या वयातही अमिताभ बच्चन यांची ऊर्जा आणि उत्साह पाहिला की भल्या भल्या तरुणांची बोटेही तोंडात जातात. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला मात्र एवढे यश मिळाले नाही. पण हा […]