Crispy

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

Posted on

स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील भूते प्रचंड भयभीत झालेली दिसत होती. एकीकडे हिंदू स्मशानभूमी तर मागच्याच बाजूल मुस्लिम दफनभूमी. मेल्यानंतर वैर संपते अशाप्रकारे दोन्ही धर्मातील भूते आपापसातील धर्मभेद विसरुन एकत्र आली होती. जंगलामध्ये जसे प्राणी सुरक्षित नाहीत त्याचप्रमाणे स्मशानात आता भूते सुद्धा सुरक्षित नाहीत. माणसांनी जंगलात […]

Crispy

अंधश्रद्धा निर्मुलनाचं भूत

Posted on

काही कार्यकर्ते, पत्रकार इतके समर्पित असतात की विचारुन सोय नाही. श्रीदेवींचा मृत्यू झाला तेव्हा एका पत्रकाराने टबमध्ये झोपून दाखवले होते आणि आपण पत्रकारीतेला किती समर्पित आहोत हे त्याने सिद्ध केले होते. उद्या जर एखाद्या सेलिब्रिटीने उंचावरुन उडी मारुन जीव दिला तर तो पत्रकार त्याचेही प्रात्यक्षिक करुन दाखवेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. अशा समर्पित […]

Articles

राहूल हाच मोदींना पर्याय…

Posted on

कौरव-पांडव युद्धाची घोषणा झाल्यानंतर पांडव हस्तिनापूरावर आक्रमण करणार का? असा प्रश्न दुर्योधनाच्या मनात आला होता. त्याने सैन्य सज्ज ठेवले होते. कौरवांनी पांडवांना राज्य देण्यास नकार दिला. त्यामुळे युद्धावर शिक्कामोर्तब झाला होता आणि राज्य कौरवांकडे असल्यामुळे पांडवांकडून युद्धाला सुरुवात होणार होती. पांडव युद्धाची जागा निवडणारे होते. ते हस्तिनापूरावर आक्रमण करु शकतात यामुळे दुर्योधन सैन्यासह सज्ज होता. […]

Articles

केरळसाठी कुर्बानी…

Posted on

मुसलमानांच्या वैचारिक मागासलेपणावर मी नेहमीच टिका केली आहे. जसे हिंदू आपल्या अभद्र प्रथांना टिका करुन, त्या पालटून पुढे जातात, त्याप्रमाणे मुसलमान समाज सहजासहजी वागत नाही. पूर्वी हिंदू विधवा  स्त्रीयांना विवाह करण्याची अनुमती नव्हती व त्यांचे केस कापून त्यांना कायमचे विद्रूप करुन ठेवत. पण हिंदू पुरुषांनी पुढे येऊन ही प्रथा मोडून काढली आणि आपल्या स्त्रीयांना मानाचे […]

Articles

मला देवाचे दर्शन घेऊ द्या – चिंतन आणि रसग्रहण

Posted on

आज आषाढी एकादशी… आज पांडुरंगाच्या रंगात अवघे वारकरी रंगले असतील… देवाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेले असतील. पण एकेकाळी आपल्यातल्याच एका समाजाला भगवंताचे दर्शन घेण्याची अनुमती नव्हती. त्या परिस्थितीची जाणीव करुन देनारे सावरकरांनी लिहिलेल्या मला देवाचे दर्शन घेऊ द्या या गीताचे चिंतन आणि रसग्रहण करीत आहे. रसिकांनी आस्वाद घ्यावा. काही चुकले असेल तर अधिकारवाणीने सांगावे… असे साहित्य […]

Articles

आम्ही खरे इतिर्‍हासकार बॉ…

Posted on

आज नव-इतिहासकारांची बैठक होती. सुर्य डोक्यावर आला होता. तरी पावसाळी दुपार असल्यामुळे सुर्याचा ताप तसा कमीच होता. पण आयोजकांच्या डोक्याला मात्र ताप लागून राहिला होता. काल रात्रीच्या आगमन बैठकीत सुगंधी सोनेरी जल प्राशन केल्यामुळे आज जाग जरा उशीराच येणार होती. म्हणूनच आयोजकांनी मुद्दामून मुख्य बैठक दुपारी भोजनानंतर आयोजित केली होती. अधून मधून अशा बैठकी होत […]

Crispy

ब्रेकिंग न्यूज

Posted on

आज सर्वोत्तम न्यूज चॅनलचे कार्यालय तसे शांतच होते. कोणत्याही नायिकेला कुणी डेटवर नेले नव्हते, कुणी प्रिन्स खड्ड्यात पडलेला नव्हता, कुणाचेही कुणाशीही लफडे झालेले नव्हते. सनसनाटी नाही नि कोणतीही ब्रेकिंग न्यूज नाही. आदरणीय संपादक महोदय देवाकडे “काहीतरी विपरित घडावे, किमान एखादा अतिरेकी तरी घुसावा” अशी प्रार्थना करीत होते. भारतासारख्या देशामध्ये सगळेच आलबेल झाले तर आपले पोट […]

Articles

बाहुबली आणि पाकव्याप्त काश्मीर

Posted on

बाहुबली हा चित्रपट प्रचंड गाजला. भारतात पहिल्यांदा इतक्या मोठ्या बजेटचा आणि व्यापक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्यास मिळलेला प्रतिसादही व्यापक व भव्य होता. हा हिंदू संस्कृती दाखवणारा चित्रपट आहे व असे चित्रपट निर्माण झाले पाहिजे, असू अनेक हिंदूत्ववादी लेखकांनी आळवला होता. पण याचा साक्षात्कार मला फिल्म रायटर्स असोसिएशनच्या कार्यालयात आला. तिथे एका मासिकात बाहुबलीवर प्रखाशित झालेला […]

Video

“मनांगण” पुस्तक प्रकाशन सोहळा…

Posted on

मनांगण पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होति. प्रकाशक श्री. जयंत कुलकर्णी यांच्या कृपेने हा सन्मान मला मिळाला.  

Poem

किश्तों की ये जिंदगी

Posted on

किश्तों की ये जिंदगी, किश्तों का आसमान किश्तों की ये बंदगी, किश्तों के अरमान वो चांद असमां पर हाय, किश्तों पर जी रहा है रे उम्मीदो का सूरज हाय, धीरे धीरे ढल रहा है रे अब आंखो मे आंसू लाने पर भी लगेगी चुंगी. हम चिंखना चाहते हैं मगर चुप्पीया खड़ी नंगी. किश्तों की ये […]